मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब.. या महिलेचा आक्रोश ऐकताय ना.. तिकिट नाही म्हणून या महिलेला टीसीनं पकडलं. पण दंड भरायला ५०० रुपयेही या महिलेकडे नाहीत. माझ्याकडे पैसे नाहीत तुम्ही मला अटक करा, कारवाई करा असा आक्रोश ही महिला करतेय. नियम फक्त सामान्यांसाठीच असतात हा सवाल ही महिला विचारतेय. हा आक्रोश फक्त या महिलेचा नाही तर लोकल प्रवास करता येत नाही.. अशा प्रत्येक मुंबईकराचा आहे..
Aniketvo
#lokmat #Mumbailocal #Trainissue #Coronavirus
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
0 Comments